Authentic products | Secure payments | Singapore support | Doorstep delivery | Trusted by Millions of Customers Worldwide Since 2015 | No Hidden Customs Taxes and DutiesAuthentic products | Secure payments | Singapore support | Doorstep delivery | Trusted by Millions of Customers Worldwide Since 2015 | No Hidden Customs Taxes and Duties
logo
Deals
Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू
Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू 0
Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू 1
Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू 2
Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू 3
Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू 4

Samagra Ramayana Ram Rajshekhar Basu |समग्र रामायण राम राजशेखर बसू

Brand:

5.0(1)

Product Overview

???????? ???? ????? ?????? ?? ???? ????????. ??????????? ?? ?????? ??????? ??????????????? ?????? ??????? ????????? ?????? ???? ?????? ??????? ??????... ????? ?????? ??? ??????? ??? ??????? ???????? ??????? ??????? ?????????

Product Details

मनोगत जय श्रीराम। माझं पहिलं अनुवादित पुस्तक ऑगस्ट २०२२मध्ये प्रकाशित झालं. आणि आता २०२३मध्ये दुसरं अनुवादित पुस्तक प्रकाशित होतं आहे ही माझ्यासारख्या एका नबोदित लेखिकेसाठी खूप आनंददायी घटना आहे. दोन्ही अनुवाद हे मूळ बंगाली पुस्तकांचे आहेत आणि थेट बंगाली पुस्तकांवरून केले आहेत, हाही छान योग आहे. २०२१मधला साधारण ऑगस्ट महिना असावा. माझी मैत्रीण सुप्रसिद्ध लेखिका, दीपा देशमुखांनी
'मधुश्री पब्लिकेशन'च्या शरद अष्टेकर यांची ओळख करून दिली आणि काहीतरी एकत्र काम करूया असं आमचं ठरलं. थोड्याच दिवसांत अष्टेकरांनी राजशेखर बसू लिखित बंगाली 'वाल्मिकी रामायण: सारानुवाद' अर्थात मूळ वाल्मिकी रामायणाचा बंगाली भाषेत केलेला संक्षिप्त अनुवाद हे पुस्तक माझ्याकडे पाठवलं आणि 'वाचून बघा, तुम्हाला अनुवाद करायला आवडेल का ते सांगा' असं सांगितलं.
पुस्तक ३६० पानी होतं. आकार बघून दडपण आलं होतं, पण मी वाचायला लागले आणि त्यात रमत गेले. नेहमीप्रमाणे दीपाताईनी प्रोत्साहन दिलं आणि आपण हा अनुवाद करू शकू असा विश्वास वाटला. भाषा जरा पौराणिक कथांसारखी आणि संस्कृतप्रचुर होती. मुळात बंगाली भाषा संस्कृतला अगदी जवळ, कारण साधारण ४४% शब्द त्यात तत्सम आहेत. त्यात ही वाल्मिकीकृत रामाची कथा म्हणजे ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकात (अंदाजे) लिहिलेली.
त्यामुळे थोडी आलंकारिक भाषा असणं साहजिकच होतं. काही शब्द अगदी नवीन, वेगळे होते. पण शब्दकोश, गुगलगुरू मदतीला होते त्यामुळे मी हा विडा उचलायचा असा संकल्प केला. आणि ३० सप्टेंबर २०२१ म्हणजे जागतिक भाषांतरदिनी अनुवादाच्या कामाला सुरुवात केली. रोज काही ठरावीक पानं काम करायचं असं ठरवून घेतलं होतं. इतर काही कामं, प्रवास, घरगुती अडचणी असे काही छोटे-मोठे अडथळे पार करून मार्च २०२२ अखेर मी हा अनुवाद पूर्ण करून अष्टेकर यांच्याकडे सुपुर्द केला.
त्यानंतर याचं संपादकीय संस्करण, प्रुफ तपासणं आदि कामं सुरू झाली, बंगाली पुस्तकात मूळ वाल्मिकी रामायणातील काही संस्कृत श्लोक घातले आहेत. आम्ही मराठी अनुवादात त्याऐवजी काही महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित रेखाचित्रे घालायची

Related products for this brand

Loading related products...
WhatsApp